पोटासाठी कोणते पेय फायदेशीर आहेत

Lifestyle

13 March 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

हल्ली गॅस, अपचन आणि पोट फुगण्याच्या समस्या वाढलेल्या आहेत. पोटासाठी कोणते पेय फायदेशीर आहे ते जाणून घ्या 

ही पेय प्या

Picture Credit: Pinterest

आल्याचा चहामध्ये गॅस ब्लोटिंग कमी करण्यासाठी मदत करते. यामधील अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात आणि मेटाबॉलीज  चांगले ठेवते.

आल्याचा चहा

Picture Credit: Pinterest

ग्रीन टीमध्ये भरपूर एंटीऑक्सीडेंट असते. जे बॅक्टेरियाला सपोर्ट करते. हे शरीर डिटॉक्स करण्यासोबतच पचनक्रिया चांगली ठेवते

ग्रीन टी

Picture Credit: Pinterest

बडीशेपचा चहा पोटामधील जळजळ, गॅस आणि अपचन पासून आराम देते. जेवल्यानंतर हे प्यायल्याने पोट हलके राहते.

बडीशेपचा चहा 

Picture Credit: Pinterest

ताक

ताक थंड असते आणि पचनासाठी खूप फायदेशीर असते.  याच्यामधील प्रोबायोटिक्स आरोग्य चांगले ठेवते आणि ॲसिडिटी कमी करते.

Picture Credit: Pinterest

नारळाचे पाणी शरीराला हाईड्रेट ठेवण्यासोबत पोट देखील चांगले राहते. पचन देखील चांगले होते. 

नारळाचे पाणी

Picture Credit: Pinterest

पाया सूपमध्ये कोलेजन, अमिनो ॲसिड आणि मिनरल्स असते. 

पाया सूप 

Picture Credit: Pinterest

पाण्यामध्ये भिजवलेले चीया सीड्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. जे कफ दूर करण्यासाठी फायदेशीर असते आणि पोट खूप वेळ भरलेले राहते

चीया सीड्स 

Picture Credit: Pinterest