Written By: Mayur Navle
Source: Yandex
मेंदू हा आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग आहे.
पण काही ड्रिंक्समुळे तुमच्या मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो.
सॉफ्ट ड्रिंक्समध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे मेंदूतील स्मरणशक्ती आणि एकाग्रतेवर नकारात्मक परिणाम होतो.
यामध्ये कॅफिन आणि साखर यांचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे मेंदू अति-उत्तेजित होतो आणि नंतर थकवा जाणवतो.
अल्कोहोलमध्ये मेंदूच्या न्यूरॉन्सवर थेट परिणाम करणारी द्रव्ये असतात, जी निर्णयक्षमता आणि स्मरणशक्ती कमी करतात.
यामध्ये कृत्रिम रंग व रसायने असतात, जी मेंदूच्या नैसर्गिक कार्यक्षमतेला बाधा आणतात.
यामध्ये वापरण्यात येणारे कृत्रिम स्वीटनर्स मेंदूतील न्यूरोट्रांसमीटरच्या कार्यात अडथळा निर्माण करतात.