उत्तम आरोग्यासाठी अनेक जण डाएटमध्ये विविध गोष्टींचा समावेश करतात.
Picture Credit: Pinterest
अनेक जण त्यांच्या आहारात ड्राय फ्रुटचा देखील समावेश करतात.
या ड्राय फ्रुटमध्ये अनेक पोषक तत्व असतात.
ड्राय फ्रुट मधील प्रोटीन आपली मांसपेशी आणि हाडं मजबूत करतात.
मात्र, कोणत्या ड्राय फ्रुटमध्ये सर्वात जास्त प्रोटीन पाहायला मिळतात.
बदाम हा असा ड्राय फ्रुट आहे ज्याला प्रोटीनचा किंग मानले जाते.
100 ग्राम बदामात 21 ग्राम प्रोटीन असते.