www.navarashtra.com

Published Sept 12, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -  iStock

कोणते अंडे आहे बेस्ट,  सफेद की ब्राऊन?

बाजारात वा मॉलमध्ये तुम्ही दोन पद्धतीची अंडी पाहिली असतील. सफेद आणि ब्राऊन. पण यापैकी हेल्दी कोणते?

अंडी

दोन्ही अंड्यांमध्ये समान प्रमाणात पोषक तत्व आढळतात. त्यामुळे याची न्यूट्रिशनल वॅल्यू समान आहे

पोषक तत्व

लॅन हॉर्ग कोंबडी ही सफेद अंडी देते तर रोड आयर्लंड रेड कोंबड्या या ब्राऊन अंडी देतात

अंंड्याचा रंग

.

इतकंच नाही तर अंड्यांचा निळा आणि हिरवा रंगही असतो. एरूकाना अमेरूकाना आणि लुशी जातीच्या कोंबड्या निळ्या-हिरव्या रंगाची अंडी देतात

नीळा-हिरवा

.

ब्राऊन रंगाची अंडी ना जास्त हेल्दी आहेत ना जास्त नैसर्गिक. दोन्ही अंडी ही समान असून कोंबडीच्या जातीचा फरक आहे

ब्राऊन अंडी

जी कोंबडी जास्त वेळ उन्हात फिरते तिच्या अंड्यामध्ये जास्त विटामिन डी असू शकते

विटामिन डी

तसंच कोंबडीला काय खाणे दिले जाते, डाएट काय आहे हेदेखील महत्त्वाचे आहे. कोंबडीला ओमेगा-३ जास्त देण्यात येते

ओमेगा - ३

ब्राऊन अंडी देणारी कोंबडी ही जड असून तिचे डाएट अधिक असल्याने ही अंडी जास्त महाग असतात

महाग

प्रेग्नंसीमध्ये अंडं खाणं योग्य की अयोग्य?