चवीला गोड असलेलं अंजीराचे शरीराला असंख्य फायदे देखील आहेत.
Picture Credit: Pixabay
अनेकदा प्रश्न पडतो की, अंजीर कोणतं जास्त फायदेशीर आहे.
सुक्या आणि ताज्या अंजीराने लोह सर्वात जास्त वाढतं.
ताज्या अंजीरात पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे शरीराला हायड्रेशन मिळतं.
ताज्या अंजीरात कॅलरीज कमी असतात त्यामुळे वजन नियंत्रणात राहतं.
सुक्या अंजीरात फायबर, कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम भरपूर असतं.
रक्तातील हिमोग्लोबिन वाढवायला सुकं अंजीर फायदेशीर आहे.
Picture Credit: Pinterest
सुकं अंजीर रात्री पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
Picture Credit: Pinterest