या बोटाचे नख पटापट वाढते

Life style

23 October 2025

Author:  शिल्पा आपटे

हात स्वच्छ आणि लांब नखं तुमच्या सौदर्यात भर घालतात

नखांचा ट्रेंड

Picture Credit: Pinterest

मुलींना त्यांची छान, नखं खूप आवडतात

मुलींना आवडतात

Picture Credit: Pinterest

नखांच्या सौदर्यासाठी स्त्रिया पार्लरमध्येही जातात

मॅन्यीक्योर

Picture Credit: Pinterest

मात्र, हाताची सर्व नखं एकदम वाढत नाही

हाताची नखं

Picture Credit: Pinterest

काही बोटांची नखं पटापट वाढतात, कोणतं बोट?

पटापट वाढते

Picture Credit: Pinterest

मधल्या बोटाचे नख इतरांच्या तुलनेत फास्ट वाढते

मधले बोट

Picture Credit: Pinterest

तर हाताच्या अंगठ्याची हळुहळू वाढवतात

सर्वात स्लो

Picture Credit: Pinterest