Heart Attack येऊ नये म्हणून काय खाल्ले पाहिजे?

Written By: Mayur Navle  

Source: Pexels

आजच्या धावपळीच्या आयुष्यात हार्ट अटॅकचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

हार्ट अटॅक

वाढते हार्ट अटॅकच्या केसेस ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे.

गंभीर समस्या 

खराब लाइफस्टाइल हे वाढत्या हार्ट अटॅकचे मोठे कारण आहे.

खराब लाइफस्टाइल 

अशातच आज आपण हार्ट अटॅक येऊ नये म्हणून काय खावे त्याबद्दल जाणून घेऊया.

चांगला आहार

फळं आणि भाज्यांमध्ये अँटिऑक्सिडंट आणि फायबर असतात. जे आपल्या हृदयासाठी चांगले असते.

फळं आणि भाज्या

हार्ट अटॅक येऊ नये म्हणून तुम्ही मासे देखील खाल्ले पाहिजे.

मासे

आपल्या आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे.

डॉक्टरांचा सल्ला

जेवल्यानंतर टेबलवरच का दिलं जातं फिंगर बाउल?