Published Oct 17, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
कॉफी प्यायल्यानंतर किमान 30 मिनिटे हे 4 पदार्थ खाऊ नये. त्यामुळे पचन समस्या उद्भवते
कॉफीवर आंबट फळं खाऊ नये, गॅस होण्याची समस्या उद्भवते
कॉफीसोबत जंक फूड खाणं टाळाव. कॉफी प्यायल्यानंतरही जंक फूड खाऊ नये
कॉफी प्यायल्यानंतर मसालेदार पदार्थ खाल्ले तर अपचनाचा त्रास होऊ शकतो
कॉफी प्यायल्यानंतर किमान 30 मिनिटं औषधं घेऊ नये
.
कॉफी प्यायल्यानंतर 30 मिनिटे या 4 गोष्टी खाणे किंवा पिणे टाळावं
कॉफी अनेकांना आवडते, त्यामुळे कॉफी प्यायल्यानंतर हे 4 पदार्थ नक्की खा