www.navarashtra.com

Published Nov 21,,  2024

By  Shilpa Apte

कोणत्या पदार्थांच्या सेवनामुळे केसगळती झपाट्याने होते?

Pic Credit -   iStock

कार्बोहायड्रेट, साखर, हे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास Sebum वाढते,त्यामुळे केसांच्या मुळांना सूज येऊ शकते

sebum वाढू शकते

ज्यूस, गोड पदार्थ अतिप्रमाणात खाल्ल्यास इंसुलिन वाढते, हार्मोनल imbalance होतो, केसगळती होते

साखर

प्रोसेस्ड फूडमुळे केसांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. 

प्रोसेस्ड फूड

तळलेले पदार्थ खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढते, वजन वाढल्याने सूजही वाढते, केस गळतात

तळलेले पदार्थ

अल्कोहोल शरीरासाठी नुकसानदायक आहे, जास्त अल्कोहोलमुळे पाणी कमी होते, केस गळतात

अधिक अल्कोहोल

जास्त प्रमाणात कॅफिनचं सेवन केल्यास स्ट्रेस हार्मोन्स वाढू शकतात, केसगळती होऊ शकते

कॅफीनचे प्रमाण

.

प्रोटीनच्या कमतरतेमुळेही केसगळती होऊ शकते. डाएटमध्ये अंडे, चिकन, मीट, डाळ समाविष्ट करा

प्रोटीनची कमतरता

.

सकाळी रिकाम्या पोटी लसूण-मध खाण्याचे अद्भभुत फायदे