या पदार्थांना प्लास्टिकमध्ये ठेवू नका

Lifestyle

2 October, 2025

Author: मयूर नवले

हल्ली बाजारातून कोणतीही गोष्ट आणताना आपल्याला प्लास्टिक पिशव्या किंवा बॉक्स दिले जातात.

प्लास्टिक

Picture Credit: Pinterest 

तसेच काही जण चांगल्या क्वालिटीच्या प्लास्टिक कंटेनरचा वापर करतात.

प्लास्टिक कंटेनर

मात्र कंटेनर कितीही चांगल्या प्लास्टिकने बनू दे. ते धोकादायकच असते.

तरी सुद्धा धोकादायक 

गरम पदार्थ प्लास्टिकमध्ये नाही ठेवले पाहिजे. याचे कारण म्हणजे उष्णतेमुळे प्लास्टिक वितळते.

गरम पदार्थ

कच्चे मांस देखील प्लास्टिकमध्ये स्टोअर करणे धोकादायक आहे.

कच्चे मांस

टमाटर, संत्री आणि यासारखे ॲसिडिक फूड्स प्लास्टिकमध्ये ठेवू नये. 

ॲसिडिक फुड्स 

कोणताही पदार्थ स्टोर करण्यासाठी तुम्ही प्लास्टिक ऐवजी काच किंवा स्टील कंटेनर वापरू शकता

ग्लास किंवा स्टील कंटेनर