वेगवेगळ्या प्रकारची मोसमी फळ न्यूट्रिएट्सचा खजिना आहे. याशिवाय या फळांच्या सालांमध्ये पोषक तत्व जास्त असतात. अशी काही फळे सालासकट खाण्यापासून वाचले पाहिजे.
Picture Credit: Pinterest
बरेच लोक चिकूची साल काढून खातात. मात्र यांच्या सालांमध्ये देखील भरपूर पोषक तत्व असतात. त्यामुळे हे धुतल्यानंतर सालासकट खावे.
Picture Credit: Pinterest
नाशपाती फळांमध्ये फायबरचे प्रमाण असते. पचन चांगले करण्यासाठी हे फळ चांगले आहे. हे फळ सालासकट खाणे फायदेशीर आहे.
Picture Credit: Pinterest
सफरचंद काही लोकांना साल काढून खायला आवडते तर काहींना सालासकट खायला आवडते. सालासकट सफरचंद खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
Picture Credit: Pinterest
पेरू देखील सालासकट खाणे फायदेशीर आहे. याच्या सालामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. पेरू सालासकटच खाणे फायदेशीर आहे.
Picture Credit: Pinterest
अशी काही फळ ज्यांची सालं काढून खावी लागतात. याचा देखील तुम्ही विविध प्रकारे वापर करू शकता. संत्र, केळ, पपई या फळांची सालं स्किन केअर साठी वापरू शकता. डाळिंब्याचे साल हेल्थ केअरसाठी वापरू शकता
Picture Credit: Pinterest
फळांच्या सालांमध्ये पोषक तत्व असतात. मात्र यावर बॅक्टेरिया आणि कीटकनाशक असू शकतात. यासाठी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि बेकिंग सोड्याचा वापर करा.
Picture Credit: Pinterest