कोणत्या फळांचा शेक बनवू नये, जाणून घ्या

Lifestyle

14 March 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

उन्हाळ्यात अशा गोष्टी खाण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामध्ये पाण्याची मात्रा जास्त असते. यावेळी शरीरातील गर्मी बाहेर पडते. 

उन्हाळ्यातील खाणेपिणे

Picture Credit: Pinterest

उन्हाळ्यात थंड शेक पिणे वेगळी गोष्ट आहे. पोटाला थंडावा देण्याव्यतिरिक्त याने बॉडीला पोषण तत्व देखील मिळते. मात्र काही फळांचे शेक बनवून चुकून देखील पिऊ नये. 

शेक बनवून पिणे

Picture Credit: Pinterest

आंबट फळासह दूध मिक्स करून प्यायल्याने पचन खराब होऊ शकते. जाणून घ्या कोणत्या फळांचा शेक पिऊ नये

कोणते पिऊ नये

Picture Credit: Pinterest

विटामीन सी ने भरपूर प्रमाणात किवीमध्येदूध मिक्स करून शेक बनवल्यास ते पोटासाठी हानिकारक होऊ शकते. ॲसिड एंसाइम आणि पाण्याने भरपूर असलेल्या किविला दुधात मिक्स करून प्यायल्याने पचन बिघडू शकते

कीवीचा शेक

Picture Credit: Pinterest

कलिंगडाचा मिल्क शेक

उन्हाळी फळ कलिंगड थेट खाणे चांगले. या शेकमध्ये कलिंगडाचे तुकडे टाकलेले असतात. यामुळे पचनाची समस्या उद्भवू शकते.

Picture Credit: Pinterest

पपईमध्ये पपेन असते. पपईमध्ये दूध मिक्स केल्यास एंजाइमचा परिणाम प्रोटीनवर होतो. अशा वेळी डाइजेशनवर परिणाम होतो. यामुळे पोटात जळजळ, उलटी आणि अपचन होईला लागते.

पपई 

Picture Credit: Pinterest

बाजारात स्ट्रॉबेरीचा शेकचा ट्रेंड आहे. आयुर्वेदानुसार, या फळांसोबत दूध मिक्स करून प्यायल्याने पचनावर परिणाम होतो. याव्यतिरिक्त लिचीचा शेक देखील पिऊ नये.

स्ट्रॉबेरीचा शेक 

Picture Credit: Pinterest