खाण्यापिण्याच्या वेळा नसल्या किंवा ताण तणावामुळे हाय बीपीचा त्रास होतो.
Picture Credit: Pinterest
हाय बीपीच्या त्रासामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका देखील जास्त असतो.
(उच्च रक्तदाब) असलेल्या रुग्णांनी काही निवडक फळं खाणं फायदेशीर ठरतं.
हाय बीपीच्या रुग्णांसाठी सर्वात जास्त सफरचंद खाणं फायदेशीर ठरतं.
सफरचंदमधील पोटॅशियम रक्तवाहिन्या सैल ठेवते आणि उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते.
सफरचंदामुळे वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यात मदत होते, ज्यामुळे हृदयावरचा ताण कमी होतो.