मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी केवळ व्यायाम, ध्यान किंवा झोपच नव्हे तर आहारही तितकाच महत्त्वाचा असतो.
Picture Credit: I Stock
फळांमध्ये असे पोषक घटक असतात जे मेंदूची कार्यक्षमता वाढवतात, तणाव कमी करतात.
केळ्यामध्ये व्हिटॅमिन B6 भरपूर प्रमाणात असते. हे सेरोटोनिन (Happy Hormone) तयार होण्यास मदत करते.
सफरचंदात अँटीऑक्सिडंट्स व फायबर असतात.
सफरचंदामुळे मेंदूच्या पेशींचं संरक्षण आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करतात.
स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फोलेट असते.
स्ट्रॉबेरी नैराश्याची लक्षणं कमी करण्यास मदत करतं.
आंब्यामध्ये व्हिटॅमिन A, C आणि B6 असते. हे मेंदूला ऊर्जा देतं आणि मानसिक थकवा दूर करतं.
आं