उच्च रक्तदाब असलेल्यांनी ही फळे खाऊ नये

Lifestyle

01 March 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

उच्च रक्तदाब ही समस्या बनली आहे. यामुळे हृदय, किडनी आणि इतर आरोग्यावर परिणाम होतात. अशा वेळी फळांचे सेवन विचारपूर्वक करावे. काही फळ उच्च रक्तदाब वाढवू शकतात. कोणती आहेत ती फळ जाणून घ्या 

उच्च रक्तदाब 

Picture Credit: Pinterest

केळ्यामध्ये पोटॅशियम जास्त असते. काही उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांमध्ये पोटॅशियम संतुलित होते. विशेषतः ज्यावेळी रुग्ण पहिल्यापासून रक्तदाबाच्या गोळ्या घेत असतो.

केळं

Picture Credit: Pinterest

आंब्यामध्ये साखर जास्त असते. याच्या जास्त सेवनामुळे वजन वाढू शकते. ज्यामुळे रक्तदाबाची समस्या गंभीर होऊ शकते. त्यामुळे हे मर्यादित प्रमाणात खावे.

आंबा

Picture Credit: Pinterest

द्राक्षामध्ये साखर आणि कॅलरीज जास्त असते. जास्त प्रमाणात खाल्ल्याने मधुमेह आणि वजन वाढू शकते. जो रक्तदाब कंट्रोलमध्ये ठेवणे कठीण असते.

द्राक्ष

Picture Credit: Pinterest

चिकू 

चिकू गोड आणि भरपूर कॅलरीज असलेले फळ आहे. याचे जास्त सेवन शरीरातील फॅट वाढवू शकते. ज्याचा रक्तदाबावर वाईट परिणाम होऊ शकतो.

Picture Credit: Pinterest

मनुका आणि खजूर सारख्या फळांमध्ये साखर आणि  कॅलरीज जास्त असते. जास्त खाल्ल्याने वजन आणि रक्तदाब दोन्ही वाढण्याची शक्यता असते.

सुकामेवा फळ

Picture Credit: Pinterest

सफरचंद, संत्र आणि आंबट फळांमध्ये फायबर आणि एंटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असते. जे रक्त साखळण्यास मदत करते आणि रक्तदाब कंट्रोलमध्ये ठेवते.

ही फळ खा

Picture Credit: Pinterest