फळं शरीरासाठी पोषक असली तरी ती कशी खावी यावर अवलंबून असतं.
Picture Credit: Pinterest
अनेकदा खूप वेळ कापून ठेवलेली फळं खाल्ली जातात.
यामुळे होतं काय तर, फळं जास्त वेळ उघड्यावर ठेवल्यास त्यातील पोषकतत्त्वं कमी होतात.
जंतुसंसर्ग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे ती योग्य वेळेत खाणं महत्त्वाचं आहे.
सामान्य तापमानात कापलेली फळं 1 ते 2 तासांच्या आत खावीत.