संध्याकाळच्या वेळी ही फळे खाऊ नये 

Lifestyle

16  April 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

फळ खाणे

फळही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. मात्र प्रत्येक फळ प्रत्येक वेळी खाण्यासाठी उपयुक्त नाही.

Picture Credit: Pinterest

चुकीच्या वेळी फळ खाल्ल्याने त्याचा पचनावर प्रभाव पडू शकतो. यामुळे झोप, गॅस आणि मधुमेह यांसारखे समस्या वाढू शकतात.

समस्या वाढणे

Picture Credit: Pinterest

कोणती फळ संध्याकाळी खाऊ नयेत हे जाणून घेणे गरजेचे आहे.

कोणती फळ खाऊ नयेत 

Picture Credit: Pinterest

संध्याकाळच्या वेळी केळ खाल्ल्याने शरीरामध्ये भारीपण जाणवू शकते. हे पचायला वेळ घेते आणि झोपण्याच्या आधी गॅस किंवा आळस निर्माण करू शकतो. 

केळ

Picture Credit: Pinterest

संत्री

संत्री, मोसंबी सारखी फळे संध्याकाळी  ॲसिडिटी आणि जळजळ जाणवू शकते. 

Picture Credit: Pinterest

कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे हे संध्याकाळी खाल्ल्यास वारंवार लघवीला जावे लागते आणि झोपेमध्ये अडचण येऊ शकते 

कलिंगड 

Picture Credit: Pinterest

सफरचंद पौष्टिक आहे पण ते संध्याकाळच्या वेळी खाल्ल्याने गॅस आणि ब्लोटिंगची समस्या उद्भवू शकते.

सफरचंद 

Picture Credit: Pinterest

द्राक्षामध्ये नैसर्गिक साखर जास्त असते. जो संध्याकाळच्या वेळी ब्लड शुगर प्रभावित करू शकतो.

द्राक्ष 

Picture Credit: Pinterest