Published Jan 30, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
सायकल किंवा स्कूटरमधील हवा त्यांना वेगाने चालण्यासाठी मदत करतात. पण विमानाच्या बाबतीत तसे नसते.
विमानाच्या टायरमध्ये हवा नाही तर एका विशिष्ट प्रकारची हवा भरली जाते.
विमानाच्या टायरमध्ये नायट्रोजन गॅस भरली जाते.
टायरमध्ये ड्राय नायट्रोजन भरण्याचे कारण म्हणजे जेव्हा विमान थंड हवेच्या ठिकाणी जाईल तर त्यात बर्फ जमा होऊ नये.
जर विमानाच्या टायरमध्ये आद्रता असणारी गॅस भरली गेली आणि विमान मायनस टेंपरेचरवर लँड केले तर टायर फुटू शकतो.
थंड हवेच्या ठिकाणी लँड केल्यास अपघात होऊ नये म्हणूनच विमानाच्या टायरमध्ये सामान्य हवा नाही वापरत.
ड्राय नायट्रोजन गॅसमुळे विमानची थंड हवेच्या ठिकाणी सोपी लँडिंग केली जाऊ शकते.