गायीचं असो की म्हशीचं तूप दोन्हीही पौष्टिक असलं तरी त्यांचे गुणधर्म वेगवेगळे असतात.
Picture Credit: Pinterest
तुमच्या प्रकृतीनुसार आणि गरजेनुसार निवड करणे योग्य ठरते.
हलकं आणि पचायला सोपं.
मेंदूची कार्यक्षमता वाढवायला मदत करतं.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.