www.navarashtra.com

Published Sept 20, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -  iStock

बेडरूममध्ये देवाचा फोटो कोणता असावा

बेडरूम एक अशी जागा आहे जिथे देवाचे फोटो लावण्याचे अनेक समस्या येऊ शकतात. मात्र लावायचा असल्यास कसा असावा?

बेडरूम

बेडरूममध्ये तुम्हाला देवाचा फोटो हवाच असेल तर भगवान कृष्णाचा फोटो वा मूर्ती असावी, जे शुभ मानले जाते

कोणता देव

राधा आणि कृष्णाच्या जोडीचा फोटो बेडरूममध्ये असावा या दोघांचे फोटो वेगळे असू नयेत

जोडी

.

बेडरूमची भिंत ही बाथरूमला जोडून असल्यास वास्तुशास्त्रानुसार देवाचा फोटो त्यावर लाऊ नये

भिंत

.

बेडरूममध्ये राधाकृष्णाचा फोटो लावल्यास जोडप्यामधील प्रेम वाढण्यास मदत मिळते. सामंजस्य वाढते

प्रेम

याशिवाय बेडरूममध्ये कधीही देवासह कबूतराचे फोटो लाऊ नयेत. यामुळे मूल होत नाही

कबूतर

बेडरूममध्ये कधीही महाभारताशी संबंधित कोणताही फोटो अगदी कृष्णाचाही लाऊ नये. यामुळे घरात भांडण आणि नकारात्मकता येते

महाभारत

वास्तुनुसार बेडरूमची योग्य दिशा दक्षिण पश्चिम असून यामुळे घरात सुख शांती येते

दिशा

ही माहिती वास्तुशास्त्रानुसार असून आमचा कोणताही दावा नाही

टीप

वास्तुदोष असल्यास कोणते संकेत दिसतात?