www.navarashtra.com

Published  Oct 24, 2024

By Mayur Navle

Pic Credit - iStock

या हिरव्या पालेभाज्यांमध्ये आहे दमदार प्रोटीन,  शरीर होईल दणकट

पालेभाज्यांचे सेवनाने फक्त आपले शरीर दणकट राहत नाही तर आरोग्य सुद्धा ठणठणीत राहते. 

पालेभाजी

निरोगी शरीरासाठी प्रोटीन अत्यंत महत्वाचे असते. प्रोटीनमुळे आपली हाडं, मांसपेशी, त्वचा, केस आणि नख बनतात.

प्रोटीन का आहे महत्वाचे

मुबलक प्रमाणत प्रोटीन मिळवण्यासाठी आपण आपल्या आहारावर लक्ष दिले पाहिजे.

खानपानातील प्रोटीन

.

हिरव्या वाटण्यात अधिक प्रमाणत प्रोटीन आढळले जाते. एक कप हिरव्या वाटण्यात 8 ग्राम प्रोटीन आढळते.

हिरवा वाटाणा

.

पालक भाजीचे सेवन करून तुम्ही 5.3 ग्राम प्रोटीन प्राप्त करू शकता.

पालक

हिवाळ्यात मोहरीच्या पाल्याच्या भाजीत चांगल्या प्रमाणत प्रोटीन आढळले जाते.

मोहरीच्या पाल्याची भाजी

ब्रोकोली थोडी महाग भाजी जरी असली तरी तिच्यात 2.5 ग्राम प्रोटीन आढळले जाते.

ब्रोकोली

ब्रोकोली सारखेच फुलकोबीमध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणत प्रोटीन आढळले जाते. प्रोटीनव्यतिरिक्त या भाजीत  फायबर सुद्धा असते.

फुलकोबी