www.navarashtra.com

Published Feb 11,  2025

By  Mayur Navle

रोज मैद्याचे सेवन केल्यास या समस्या उद्भवणार हे अटळ

Pic Credit -  iStock

आज अनेक पदार्थांमध्ये मैद्याचा वापर केला जातो. त्यामुळेच नकळतपणे आपण मैदा खात असतो. याचे वाईट आपण जाणून घेऊया. 

मैदा

मैदा फायबरशिवाय असतो, त्यामुळे रोज सेवन केल्यास बद्धकोष्ठता, ॲसिडिटी आणि अपचन होऊ शकते.

पचनास त्रास

मैद्यामध्ये साखर आणि कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे लठ्ठपणा वाढतो आणि शरीरातील चरबी साठते.

वजन वाढणे

मैदा शरीरात वेगाने ग्लुकोजमध्ये बदलतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि मधुमेहाचा धोका वाढतो.

रक्तातील साखर वाढते

मैद्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकतो, जो हृदयविकार आणि उच्च रक्तदाब यास कारणीभूत ठरतो.

हृदयाचे आजार

मैद्याचे प्रमाण जास्त घेतल्यास कॅल्शियमचे शोषण कमी होते, ज्यामुळे हाडे ठिसूळ होतात आणि संधीवाताचा धोका वाढतो.

हाडे कमकुवत होणे

मैद्यामध्ये पोषणमूल्य कमी असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते आणि वारंवार आजार होण्याची  शक्यता वाढते.

रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे

मैद्याचे अति सेवन केल्यास पोटात गॅस होतो, सूज येते आणि पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होतो.

गॅस आणि सूज

रिकाम्या पोटी आवळ्याचा चहा पिण्याचे काय आहेत फायदे?