गेंडा हा असा जनावर आहे ज्याच्याकडे भरपूर ताकद असते.
Image Source: Pixabay
गेंड्याची वेगवेगळी प्रजाती असते.
अशातच आज आपण जाणून घेऊयात की भारतात सर्वात जास्त गेंडे कुठे आढळतात.
भारतात सर्वात जास्त गेंडे आसाम मधील काजीरंगा राष्ट्रीय उद्यानात आढळतात.
या राष्ट्रीय उद्यानात 2600 पेक्षा जास्त गेंडे आहेत.
आसाम नंतर पश्चिम बंगाल मध्ये सुद्धा गेंड्यांची संख्या जास्त आहे.
तसेच उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा गेंड्याची संख्या चांगल्या प्रमाणात आहे.