भारतातील या राज्यात मिळतात भरभरून सुट्या

Written By: Mayur Navle  

Source: Yandex 

कामावरील सुट्ट्या कोणाला नाही आवडत.

सुट्टी 

भारतातील प्रत्येक राज्यात अनेक सरकारी सुट्ट्या मिळतात.

भारतातील प्रत्येक राज्य

अशातच आज आपण भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त सुट्ट्या मिळतात त्याबद्दल जाणून घेऊया.

सर्वात जास्त सुट्ट्या 

झारखंड मध्ये सर्वात जास्त सुट्ट्या मिळतात. 

झारखंड 

झारखंडमध्ये एकूण 33 सरकारी सुट्ट्या मिळतात.

एकूण सरकारी सुट्ट्या

तेच इथे दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि रविवारला सुट्टी असते.

या वाराला सुट्टी

याव्यतिरिक्त आसाममध्ये सुद्धा सर्वात जास्त सरकारी सुट्ट्या मिळतात.

आसाम 

24 कॅरेट सोन्यापासून दागिने का नाही बनवत?