Written By: Mayur Navle
Source: Yandex
भारत हा जगातील एकमेव देश आहे ज्याची लोकसंख्या खूप जास्त आहे.
तसेच यावर्षी जनगणना देखील होणार आहे.
असे बोलले जाते की भारताची एकूण लोकसंख्या ही 145 कोटी आहे.
तसेच येथील राज्याची लोकसंख्या ही अनेक देशातील लोकसंख्येच्या बरोबरीची आहे.
उत्तर प्रदेश मधील लोकसंख्या ही ब्राझील पेक्षाही जास्त आहे.
2011 च्या जनगणनेनुसार उत्तर प्रदेश मधील लोकसंख्या 19 कोटी 98 लाख होती.
तेच या राज्याची वर्तमानातील लोकसंख्या ही 24 कोटींपेक्षा जास्त आहे.
सर ब्राझीलची लोकसंख्या ही 21 कोटी 26 लाख आहे.