आपल्यापैकी अनेक जणांना भेंडीची भाजी आवडते.
Picture Credit: Pexels
भेंडीची भाजी आरोग्यासाठी देखील चांगली असते.
तुम्ही जास्तकरून हिरवी भेंडी पहिली असेल. मात्र, भेंडी अनेक रंगात देखील उपलब्ध आहे.
अशातच आज आपण लाल भेंडीबद्दल जाणून घेऊयात.
सध्यातरी भारतातील उत्तर प्रदेशात लाल भेंडीची शेती केली जाते.
तसेच मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये लाल भेंडीची शेती केली जाते.
लाल भेंडी हिरव्या भेंडीपेक्षा जास्त पौष्टिक मानली जाते.