www.navarashtra.com

Published Jan 01,  2025

By  Mayur Navle

सर्वाधिक लसणाचे उत्पादन  कोणत्या राज्यात होते?

Pic Credit -   iStock

आज प्रत्येक पदार्थात आपल्या लसणाची गरज भासते. एका उत्तम पदार्थाची चव लसणाशिवाय अपूर्ण आहे. 

लसूण 

सर्वाधिक लसणाचे उत्पादन कोणत्या राज्यात होत असावे याचा कधी तुम्ही  विचार केला आहे का? 

कधी विचार केला आहे का?

मध्य प्रदेशात लसणाचे सर्वाधिक उत्पादन केले जाते.

मध्य प्रदेश

देशाच्या एकूण लसणाच्या उत्पादनापैकी 62 टक्के लसूण मध्य प्रदेशात उत्पादित होते.

होते एवढे उत्पादन

मध्य प्रदेशातील वेगवेगळ्या राज्यात, विशेषकरून मालवा क्षेत्रात लसणाची शेती केली जाते.

मालवा क्षेत्र

मध्य प्रदेशात उत्पादित होणाऱ्या लसूणपैकी 15 टक्के लसणाची पेस्ट बनवली जाते.

लसणाची बनते पेस्ट

.

याशिवाय मध्य प्रदेशातील लसणाची निर्यात सुद्धा केली जाते.

लसणाची निर्यात

.

आठवडाभर काबूली चणे खाल्ल्याने काय होते माहितेय?