स्किनसाठी शॉवर जेल की साबण?

Life style

06 October 2025

Author:  शिल्पा आपटे

शॉवर जेलमुळे स्किन मॉइश्चराइज होते, ड्राय होत नाही, वापरायला सोपं

शॉवर जेलचे फायदे

Picture Credit: Pinterest

शॉवर जेलपेक्षा स्वस्त आणि जास्त काळ टिकतो

साबण

Picture Credit: Pinterest

ऑयली स्किनसाठी साबण वापरावा, स्किन Deeply स्वच्छ करते

ऑयली स्किन

Picture Credit: Pinterest

ड्राय स्किनसाठी शॉवर जेल उत्तम, मॉइश्चराइज करते स्किन

ड्राय स्किन

Picture Credit: Pinterest

कमी कचरा निर्माण करणारा साबण वापरणं हा उत्तम पर्याय

कमी कचरा

Picture Credit: Pinterest

स्किनसाठी काय चांगले, काय योग्य हे तुमच्या स्किनच्या टाइपनुसार निवडा

स्किनसाठी

Picture Credit: Pinterest