www.navarashtra.com

Published Dec 11,  2024

By  Shilpa Apte

मिल्क टी की लेमन टी, थंडीत काय फायदेशीर?

Pic Credit -   iStock

दिवसाची सुरुवात अनेक जण दुधाच्या चहाने करतात. 

चहा

कॅल्शिअम, प्रोटीन, हाडं आणि मसल्ससाठी मिल्क टी फायदेशीर आहे

मिल्क टी

दुधात लॅक्टोज असते त्यामुळे काहीजणांचं पोट खराब होऊ शकते. 

दूध

दुधाच्या चहामध्ये जास्त कॅलरी असते, वजन वाढू शकते

वजन वाढते

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनशक्ती मजबूत करते

लेमन टी

सर्दी-खोकला असल्यास लेमन टी उपयोगी आहे, इम्युनिटी मजबूत होण्यास मदत

सर्दी-खोकला

.

लेमन टी गॅसची समस्या, पचन समस्या दूर होण्यास मदत होते

पचन

.

व्हिटामिन डी supplement कधी, कशा घ्याव्या, काय सांगतात