दही आणि ताक यांपैकी काय आहे फायदेशीर

Lifestyle

09 May 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

दही आणि ताक पिणे

उन्हाळ्यात शरीर थंड आणि हायड्रेटेड ठेवणे महत्त्वाचे असते, त्यामुळे लोक अनेकदा त्यांच्या आहारात दही किंवा ताकाचा समावेश करतात.

Picture Credit: Pinterest

मात्र वारंवार एक प्रश्न येतो की, उन्हाळ्यात दही सर्वांत चांगले की ताक, जाणून घेऊया

दही की ताक चांगले

Picture Credit: Pinterest

दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असते. जे पचन तंत्राला मजबूत ठेवते. यामुळे आतड्यातील चांगल्या जिवाणूंच्या वाढीस चालना मिळते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

दह्याचे फायदे

Picture Credit: Pinterest

ताक दह्यापासूनच बनवले जाते, पण ते अधिक हलके आणि सहज पचणारे असते. त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीराला त्वरित आर्द्रता आणि थंडावा मिळतो.

ताकाचे फायदे

Picture Credit: Pinterest

जड जेवणानंतर पोटात जडपणा जाणवत असेल तर ताक हा एक चांगला पर्याय आहे. जर तुम्हाला पचनक्रिया सुधारायची असेल आणि पोटाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल, तर दही फायदेशीर ठरते.

उन्हाळ्यात काय आहे चांगले

Picture Credit: Pinterest

दिवसा ताक पिणे चांगले मानले जाते, तर दुपारच्या जेवणासोबत दही घेता येते.

दिवसा ताक पिणे

Picture Credit: Pinterest

लक्षात ठेवा की, खूप थंड दही किंवा ताक प्यायल्याने सर्दी, खोकला किंवा घशाचे विकार होऊ शकतात.

लक्षात ठेवा

Picture Credit: Pinterest