मँगो आईस्क्रीम घरगुती रेसिपी 

Life style

09 May 2026

Author:  नुपूर भगत

आंब्याची साल काढून त्याचे छोटे तुकडे करा आणि मिक्सरमध्ये घालून स्मूद पल्प तयार करा.

आंब्याचे तुकडे

Picture Credit: Pinterest

एका भांड्यात फ्रेश क्रीम आणि साखर एकत्र घेऊन साखर पूर्ण विरघळेपर्यंत फेटून घ्या.

फ्रेश क्रीम आणि साखर

Picture Credit: Pinterest

आता त्यात दूध आणि व्हॅनिला इसेन्स घालून पुन्हा व्यवस्थित मिसळा.

व्हॅनिला इसेन्स

Picture Credit: Pinterest

तयार केलेला आंब्याचा पल्प या मिश्रणात घाला आणि सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत हलवा.

आंब्याचा पल्प

Picture Credit: Pinterest

जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर बारीक कापलेले बदाम किंवा काजू घालू शकता.

ड्रायफ्रूट्स

Picture Credit: Pinterest

हे मिश्रण एअरटाइट डब्यात भरून फ्रीजरमध्ये 6 ते 8 तासांसाठी सेट होण्यासाठी ठेवा.

आईस्क्रीम सेट करा

Picture Credit: Pinterest

आईस्क्रीम पूर्ण सेट झाल्यावर स्कूप करून सर्व्ह करा. वरून आंब्याचे तुकडे किंवा ड्रायफ्रूट्स घालून सजवा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest