www.navarashtra.com

Published Dec 10,  2024

By  Shilpa Apte

मेथी की पालक?  शरीरासाठी काय जास्त फायदेशीर जाणून घ्या

Pic Credit -   iStock

थंडीमध्ये मेथी आणि पालक चांगला मिळतो, काय जास्त उपयुक्त आहे ?

मेथी, पालक

व्हिटामिन्स, लोह, कॅल्शिअमचा स्त्रोत आहे पालक

पालक

तर, प्रोटीन, फायबर, लोह मुबलक प्रमाणात मेथीमध्ये आढळते

मेथी

शरीराला कोणत्या खनिजाची, व्हिटामिन्सची गरज आहे त्यानुसार ठरवले जाते

गरजेनुसार खावे

लोह, मिनरल्सची जास्त आवश्यकता असल्यास पालक बेस्ट ऑप्शन

लोह, मिनरल्स

थंडीत शरीर उष्ण ठेवण्यासाठी मेथी खाणं जास्त फायदेशीर

मेथी

.

मात्र, थंडीमध्ये येणाऱ्या पालकामुळे शरीराला अनेक फायदे होतात, एनर्जी मिळते

थंडीत पालक खावा

.

या मिठाईमुळे मेंदू तल्लख होतो!, काय आहे नेमकी गोम