Baleno की Glanza, कोणती बेस्ट?

Car

03 December 2025

Author:  शिल्पा आपटे

कारने ऑफिसला जाण्याचा विचार करत असाल तर मग कोणती कार बेस्ट?

ऑफिस

Picture Credit:  Pinterest

मारूती बलेनोची किंमत 5 लाख 98 हजारांपासून सुरूवात आहे

किंमत

Picture Credit: Pinterest

तर दुसरीकडे Toyota च्या Glanza ची किंमत 6 लाख 39 हजारांपासून सुरू होतेय

टोयोटाची किंमत

Picture Credit: Pinterest

दोन्ही मॉडेल्समध्ये 1197cc चे 1.2 लीटर k सीरिज इंजिन आहे

इंजिन

Picture Credit: Pinterest

Baleno आणि Glanza दोन्ही कार 88.5bhp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करतात

टॉर्क

Picture Credit: Pinterest

मारूती बलेनो पेट्रोल मॅन्युअलवर 22.35km/लीटर, CNG वर 30.61 km/kg माइलेज

माइलेज

Picture Credit: Pinterest

तर पेट्रोलवर 22.94km/l आणि CNG वर 30.61 km/kg माइलेज देते

टोयोटा

Picture Credit: Pinterest