Splendor आणि Deluxe दोन्ही बाइक्सची भारतात डिमांड आहे
Picture Credit: Hero
Deluxe बजेट फ्रेंडली, Splendor Plus च्या तुलनेत 15 हजारांनी कमी
Picture Credit: Pinterest
ग्राफिक्स, बिल्ड क्वालिटी, Splendor plus उत्तम लूक, बजेट असल्यास बेस्ट ऑप्शन
Picture Credit: Hero
दोन्ही बाइक्समध्ये 97.2cc इंजिन आहे, डेलीसाठी दोन्ही 60 kmph चा स्पीड देतात
Picture Credit: Hero
दोन्ही बाइक्सचे माइलेज 65 ते 70 kmpl आहे, i3S फीचर, ट्रॅफिकमध्ये Fuel ची बचत
Picture Credit: Hero
Splendor plus चा लूक प्रिमियम, क्लासिक, स्टिकर्स, कलर, बॉडी फिनीश चांगले
Picture Credit: Pinterest
तर Hero HF Deluxe चे डिझाइन साधे आहे, एकदम सिंपल लूक आहे
Picture Credit: Pinterest
Deluxe च्या तुलनेत Splendor plus जास्त कम्फर्टेबल आहे.
Picture Credit: Hero
स्पेअर पार्ट्स, सर्व्हिस सेंटर सहज उपलब्ध, कमी मेंटेनेंस
Picture Credit: Pinterest
बजेट फ्रेंडली हवी असेल तर Hero HF Deluxe, Comfort साठी Spledor Plus
Picture Credit: Pinterest