हार्ले-डेव्हिडसनने नुकतीच त्यांची नवी बाइक लाँच केली आहे
Picture Credit: Harley
400 cc सेगमेंटमध्ये रॉयल एनफील्ड अनेक वर्ष रायडर्सचं मन जिंकत आलीय
Picture Credit: Royal Enfield
लूक रेट्रो, classic 350 सिंपल आहे, तर Harley ची बाइक मॉडर्न डिझाइन
Picture Credit: Harley
Harley X440 T 2.79 लाखांपासून सुरूवात, Classic 350 ची किंमत कमी
Picture Credit: Royal Enfield
दोन्हीच्या टॉप मॉडेल्सची तुलना केली तर Harley जवळपास 63 हजारांनी महाग
Picture Credit: Harley
classic 350 ट्रॅफिकमध्ये चांगली, पण हायवेवर Harley वेगवान, पॉवरफुल
Picture Credit: Royal Enfield
Haerley ब्रेकिंग सिस्टीममुळे कंट्रोल जास्त, तर classic बेसिक आहे
Picture Credit: Harley
वजनामध्ये दोन्ही बाइक्स जवळपास सारख्याच आहेत, मजबूत आहेत
Picture Credit: Royal Enfield