किंमत: ₹1.30 लाख (एक्स-शोरूम) 220cc इंजिन, लो-सीट हाइट आणि आरामदायी क्रूझर रायडिंगमुळे ही बाईक लाँग राईडसाठी लोकप्रिय आहे.
Picture Credit:pinterest
किंमत: ₹1.25 लाखपासून (एक्स-शोरूम) रेट्रो डिझाइन, आधुनिक फीचर्स आणि आरामदायी रायडिंग पोझिशनमुळे हा एक मजबूत पर्याय ठरतो.
Picture Credit:pinterest
किंमत: ₹1.25 लाख (एक्स-शोरूम) निओ-रेट्रो लुक, चांगले मायलेज आणि शहरातील दैनंदिन वापरासाठी योग्य पर्याय.
Picture Credit:pinterest
किंमत: ₹1.22 लाखपासून (एक्स-शोरूम) स्मूथ इंजिन, विश्वासार्ह परफॉर्मन्स आणि कमी देखभाल खर्चामुळे ही बाईक अनेकांची पसंती आ
Picture Credit:pinterest
किंमत: ₹1.44 लाख (एक्स-शोरूम) Hybrid Assist, TFT डिस्प्ले आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे ही बाईक वेगळी ठरते.
Picture Credit:pinterest
किंमत: ₹1.30 लाख (एक्स-शोरूम) Street 220 प्रमाणेच इंजिन, पण विंडस्क्रीन आणि टूरिंगसाठी अधिक आरामदायी सेटअप.
Picture Credit:pinterest
किंमत: ₹1.11 लाख (एक्स-शोरूम) कमी बजेट, हलके वजन आणि शहरातील रोजच्या वापरासाठी योग्य पर्याय.
Picture Credit:pinterest
– लाँग टूरिंग: Avenger Street 220 / Cruise 220 – रेट्रो स्टाइल: TVS Ronin – मायलेज: Honda SP160 – आधुनिक फीचर्स: Yamaha FZ-S Fi Hybrid
Picture Credit:pinterest