V2V म्हणजे अशी प्रणाली ज्यामध्ये वाहने एकमेकांशी वायरलेस पद्धतीने महत्त्वाची माहिती शेअर करू शकतात.
Picture Credit:pinterest
– वाहनाचा वेग – दिशा – लोकेशन – ब्रेक लावल्याची सूचना यामुळे जवळील वाहनांना संभाव्य धोका आधीच समजू शकतो.
Picture Credit:pinterest
समोरचे वाहन अचानक थांबले किंवा वळले, तर V2V सिस्टम इतर वाहनांना त्वरित इशारा देऊ शकते.
Picture Credit:pinterest
ADAS कॅमेरे आणि सेन्सर्सवर काम करते, तर V2V थेट इतर वाहनांकडून माहिती घेते. त्यामुळे काही परिस्थितींमध्ये अधिक लवकर इशारा मिळू शकतो.
Picture Credit:pinterest
सरकारच्या मसुद्यानुसार 1 ऑक्टोबर 2028 पासून नव्या L, M आणि N श्रेणीतील वाहनांमध्ये ही प्रणाली अनिवार्य करण्याचा प्रस्ताव आहे.
Picture Credit:pinterest
अपघाताचा धोका कमी सुरक्षित ओव्हरटेक ब्लाइंड स्पॉटची माहिती स्मार्ट ट्रॅफिक व्यवस्थापन
Picture Credit:pinterest
V2V तंत्रज्ञानामुळे भविष्यातील Connected Cars अधिक सुरक्षित, स्मार्ट आणि कार्यक्षम बनू शकतात.
Picture Credit:pinterest
सध्या हा मसुदा प्रस्ताव असून अंतिम नियम अद्याप लागू झालेले नाहीत. मात्र, मंजुरी मिळाल्यास V2V प्रणाली भारतातील रस्ते सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.
Picture Credit:pinterest