Armyच्या ताफ्यातील ही Bike आजही आहे खास! नाव जाणून घ्या

Automobile

12 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

सीमेवर गस्त घालणे, संदेशवहन आणि विविध कामांसाठी भारतीय लष्करात मोटरसायकलींचा वापर केला गेला आहे. त्यापैकी एक Bike विशेष लोकप्रिय झाली.

जवानांची खास साथीदार!

Picture Credit: pinterest

या Bikeचा भारतीय लष्कराशी संबंध 1950च्या दशकात अधिक मजबूत झाला. कठीण परिस्थितीत वापरता येणारी मजबूत Bike म्हणून तिची निवड झाली.

1950च्या दशकातील सुरुवात

Picture Credit: pinterest

Kashmir आणि Rajasthanच्या सीमावर्ती भागात गस्तीसाठी या Bikeचा वापर करण्यात आला. तिची मजबूत रचना लष्करासाठी उपयुक्त ठरली.

सीमावर्ती भागात वापर

Picture Credit: pinterest

या Bikeमध्ये 350cc Engine होते. त्या काळात चांगली ताकद आणि विश्वासार्हता देणारी ही मोटरसायकल मानली जात होती.

350cc Engineची ताकद

Picture Credit: pinterest

मजबूत बांधणी, साधी Mechanical रचना आणि कठीण रस्त्यांवर चालण्याची क्षमता हे तिचे महत्त्वाचे गुण होते.

जवानांसाठी का खास?

Picture Credit: pinterest

1952 मध्ये Indian Armyने 500 मोटरसायकलींची ऑर्डर दिली होती. यामुळे या Bikeचा लष्करी वापर अधिक ठळक झाला.

Armyकडून मोठी ऑर्डर

Picture Credit: pinterest

आता तुम्हाला अंदाज आला असेल! 1952 मध्ये Armyने ज्या 350cc Bikeची 500 युनिट्स मागवली होती, ती होती...

ओळखलं का?

Picture Credit: pinterest

होय! ती Bike म्हणजे Royal Enfield Bullet 350. Army आणि Bulletचा हा संबंध आजही Royal Enfieldच्या इतिहासातील महत्त्वाचा भाग मानला जातो.

Royal Enfield Bullet!

Picture Credit: pinterest

Royal Enfield Bulletचा Armyशी असलेला जुना संबंध आजही चर्चेत असतो. Daredevils Motorcycle Display Teamमुळेही Bulletला लष्करी वारशाची वेगळी ओळख मिळाली आहे.

आजही कायम आहे खास नातं

Picture Credit: pinterest