थारचे वाळवंट हे भारतातील सर्वात उष्ण वाळवंट आहे
Picture Credit: pinterest
या वाळवंटाला ग्रेट इंडियन डेझर्ट असंही म्हणतात
हे वाळवंट भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात स्थित एक मोठा आणि कोरडा प्रदेश आहे
या वाळवंटात राजस्थान, गुजरात, हरियाणा आणि पंजाबचा काही भाग समाविष्ट आहे
ग्रेट इंडियन डेझर्ट हे जगातील 17 वे सर्वात मोठे वाळवंट आहे
ग्रेट इंडियन डेझर्ट हे 9 वे सर्वात मोठे उष्ण उष्णकटिबंधीय वाळवंट आहे
या वाळवंटात नीलगाय, काळवीट आणि भारतीय हरीण यांसारखे प्राणी आढळतात
हे वाळवंट भारत आणि पाकिस्तान दरम्यान एक नैसर्गिक सीमा बनवते