Written By: Trupti Gaikwad
Source: Yandex
गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला.
याच बौद्ध धर्माचा प्रसार बुद्धांनी जगभर केला आहे.
अशा या जागितक पातळीवरचे सर्वात मोठे बौद्धमठ कोणते ते जाणून घेऊयात.
तिबेटमधील द्रेपुंग मठ हे जागतिक पातळीवरील सर्वात मोठं मठ आहे.
हे मठ दलाई लामांच्या आधीच्या पिढ्यांचं मूळ निवासस्थान होतं.
अरुणाचल प्रदेशमधील हे मठ गातील दुसऱ्या क्रमांकाचा बौद्ध मठ आहे. या परिसरात सुमारे 450 भिक्षु राहतात.
तिबेटमधील गान्देन मठाचं वैशिष्ट्य म्हणजे ग्रंथालय आणि धार्मिक शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे.
लडाखमधल्या या मठाच्या आजुबाजूचा परिसर विहंगमय आहे. सर्वात सुंदर आणि उंच मठांपैकी हे एक आहे.