परकिय आक्रमणांपासून रयतेचं संरक्षण व्हावं यासाठी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली.
Picture Credit: Pinterest
स्वराज्याचं तोरण म्हणून पहिला किल्ला तोरणा आहे.
मात्र तुम्हाला माहितेय का शिवरायांनी बांधलेला शेवटचा किल्ला कोणता ते ?
छत्रपती शिवाजी महाराजांचे महानिर्वाण 1680 मध्ये झालं.
महाराजांनी त्यांच्या हयातीत सागरी आरामार भक्कम केले होते.
शिवरायांनी महानिर्वाण होण्याआधी शेवटची सागरी किल्ल्याची उभारणी केली.
कालक्रमानुसार पद्मदुर्ग हा शिवरायांनी बांधलेला सर्वात शेवटचा किल्ला मानला जातो.
जंजिरा किल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी महाराजांनी या किल्ल्याची बांधणी केली.
हा किल्ला १६७२ साली बांधण्यात आला आणि महाराजांनी बांधलेला तो शेवटचा किल्ला ठरला.