भारतात रस्त्यांच्या बांधकामाच्या माध्यमातून शहरांना गावांशी जोडण्याचे काम सातत्याने केले जाते.
Picture Credit: Pinterest
आता लोक हायवेवरुन कुठेही आरामात प्रवास करु शकतात.
Picture Credit: Pinterest
तुम्ही आजपर्यंत सर्व हायवे पाहिले असतील पण,
Picture Credit: Pinterest
भारतातील सर्वात लांब हायवे कोणता आहे माहिती आहे.
Picture Credit: Pinterest
तर भारतातील सर्वात लांब महामार्ग राष्ट्रीय महामार्ग ४४ (NH 44) आहे.
Picture Credit: Pinterest
हा देशातील सर्वात महत्त्वाचा उत्तर-दक्षिण कॉरिडॉर आहे.
\Picture Credit: Pinterest
याची सुरुवात उत्तरेला श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर) पासून होते आणि ते दक्षिणेला कन्याकुमारी (तामिळनाडू) पर्यंत जाते.
Picture Credit: Pinterest
त्याची लांबी अंदाजे ३,७४५ किमी ते ४,११२ किमी दरम्यान आहे.
Picture Credit: Pinterest
हा नवीन महामार्ग ७ जुन्या राष्ट्रीय महामार्गांचे विलीनीकरण करुन बांधण्यात आला आहे.
Picture Credit: Pinterest
हा महामार्ग भारताच्या ११ राज्यांमधून आणि केंद्रशासित प्रदेशांमधून जातो.
Picture Credit: Pinterest