आता आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागड्या लिपस्टिकबद्दल सांगणार आहोत
Picture Credit: Pinterest
जगातील सर्वात महागडे लिपस्टिकचे नाव एच असे आहेत
Picture Credit: Pinterest
त्याचं कव्हर ब्युटी डायमंड आहे
Picture Credit: Pinterest
या लिपस्टिकची किंमत सुमारे 115 करोड रुपये म्हणजेच 14 मिलियन डॉलर आहे
Picture Credit: Pinterest
लिपस्टिकच्या केसमुळे याची किंमत अत्यंत जास्त आहे
Picture Credit: Pinterest
या लिपस्टिकच्या केसमध्ये बाराशे हुन अधिक हिरे जडलेले आहेत
Picture Credit: Pinterest
या लिपस्टिकची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लाईफ टाईम रिफील आणि ब्युटी सर्विस दिली जाते
Picture Credit: Pinterest
म्हणजेच ही लिपस्टिक संपल्यावर ते तुम्हाला नवीन लिपस्टिक कागदी करण्याची गरज भासत नाही
Picture Credit: Pinterest