जगभरातील लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
Picture Credit: pinterest
जगातील लोकसंख्या आतापर्यंत 8 अब्जाच्या पार गेली आहे.
काही वर्षात जगातील लोकसंख्या 1 कोटी पार जाण्याची शक्यता आहे.
काही शहरांची लोकसंख्या तर फार झपाट्याने वाढत आहे.
जगातील कोणत्या शहरात सर्वाधिक लोकसंख्या आहे जाणून घ्या.
जगातील सर्वाधिक लोकं टोकियो शहरात राहतात.
आकडेवारीनुसार, 2024 मध्ये टोकियोची लोकसंख्या 37,115,035 होती.