Written By: Harshada Jadhav
Source: Pinterest
जेव्हा फोन आणि इंटरनेट नव्हतं तेव्हा जगात बिअर बनवायला सुरुवात झाली होती.
जगातील सर्वात जुनी बिअर आजही विकली जात आहे.
बेहेनस्टेफनर ही जगातील सर्वात जुनी अजूनही कार्यरत बिअर ब्रुअरी असल्याचे मानले जाते.
ही बिअर हजारो वर्षे जुनी आहे.
हि बिअर बनवण्याची सुरुवात इ.स. 1040 मध्ये झाली होती.
हे जर्मन राज्यातील बव्हेरियामधील फ्राईझिंग शहरात आहे.
त्या काळात, बिअरला एक प्रकारची 'लिक्विड ब्रेड' मानले जात असे.
इतक्या वर्षानंतरही या बिअरने तिचा पारंपारिक स्वाद कायम ठेवला आहे.