एलोवेरा जेल लावण्याची पद्धत

Life style

19 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

एलोवेरा जेल केसांना लावा आणि 5 मिनिटं मसाज करा

जेल लावा

Picture Credit: Pinterest

एलोवेरा जेलमध्ये खोबरेल तेल मिक्स करा, 10 ते 15 मिनिटे ठेवा, मग केस धुवावे

खोबरेल तेल

1 कप एलोवेरा जेल आणि 2 चमचे मेथी पावडर मिक्स करा, केसांना लावावे

मेथी पावडर

केसांना गुलाबपाणी आणि एलोवेरा जेल एकत्र लावावे, सॉफ्ट आणि शायनी होतात

गुलाबपाणी

एलोवेरा जेल-हळद एकत्र लावा केसांना, 10 मिनिटे ठेवा, हेअरवॉश करा

हळद

अशाप्रकारे केसांना एलोवेरा जेल लावल्याने केस शायनी होतात

शायनी केस