घराच्या आणि सामानाच्या सुरक्षेसाठी टाळ्याचा वापर केला जातो
Picture Credit: pinterest
टाळं जेवढ मजबूत असेल सुरक्षेची खात्री तेवढी जास्त असते
पण तुम्हाला माहीती आहे का जगातील सर्वात मजबूत टाळं कोणतं आहे
उत्तर प्रदेशातील अलीगढ शहर टाळ्यांसाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे
अलिगढमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टाळ्यांची निर्मिती केली जाते
अलिगढमध्ये पेडलॉक टाळ्यांची निर्मिती केली जाते. हे टाळं जगातील सर्वात मजबूत टाळं मानलं जातं
दुकान, गोडाऊन, मंदिर, मशीद सर्व ठिकाणी पेडलॉक टाळ्याचा वापर केला जातो
पेडलॉक टाळ्यांची किंमत 30 रुपयांपासून 40 हजार रुपयांपर्यंत आहे