हापूस सर्वात महागडा आणि रसाळ आंबा मानला जातो.
Picture Credit: pinterest
पण तुम्हाला माहिती आहे का जगातील सर्वात महागडा आंबा कोणता आहे?
जगातील सर्वात महागडा आंबा भारतात आढळतो.
जगातील सर्वात महागड्या आंब्यांची लागवड मध्य प्रदेशातील जबलपूर येथे केली जाते.
मध्य प्रदेशात पिकणाऱ्या या सर्वात महागड्या आंब्याचे नाव मियाझाकी आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात हा आंबा अडीच लाख ते तीन लाख रुपये प्रति किलो दराने विकला जातो.
आंब्याच्या सुरक्षेसाठी शेतात सुरक्षा रक्षक आणि सिसिटिव्ही असतात.
जगातील हा सर्वात महागडा आंबा आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.