AI मुळे तुमचाही Job धोक्यात आहे?

Science Technology

08 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

AI येतंय...आणि 

AI मुळे सगळे काही सोपे आणि काही कामे आता सेकंदात झाले आहेत. पण,यामुळे अनेकांचे जॉब्स धोक्यात आले आहेत.

Picture Credit: Pinterest

Data Entry Job

टायपिंग, Excel Updates, basic record हे काम आता AI Tools खूप वेगाने करु लागले आहेत.

Picture Credit: Pinterest

Customer Support

Chatbots आता 24x7 replies देतात. सिंपल कस्टमर्स queries साठी कंपन्या AI वापरत आहेत.

Picture Credit: Pinterest

Basic Article, captions, Scripts AI काही सेकंदात तयार करते. 

कंटेन्ट Writing 

Picture Credit: Pinterest

Simple posters, thumbnails, logos AI tools instant designs बनवत आहेत.

ग्राफिक डिझाईनिंग

Picture Credit: Pinterest

भाषांतर होणे आता AI मुळे खूप सोपे आणि फास्ट झाले आहे.

भाषांतर जॉब्स

\Picture Credit: Pinterest

Basic Coding आणि debugging AI सहाय्याने Developers चं काम जलद होतंय.

Coding Jobs पण?

Picture Credit: Pinterest

Creativity, leadership, emotional intelligence ही स्किल अजूनही Humans केड Strong आहेत.

पण, सगळे जॉब्स धोक्यात नाहीत

Picture Credit: Pinterest

Future मध्ये AI वापरणारे लोकच पुढे जाणार!

AI ला घाबरु नका

Picture Credit: Pinterest

रात्रभर चार्जिंग केल्याने फोन खराब होतो?