प्रत्येकाचे लॅपटॉपवरील काम वेगळे असते. त्यामुळे त्यानुसार तुम्ही लॅपटॉप खरेदी करा.
Picture Credit: Pinterest
तुमच्या कामानुसार कोणता लॅपटॉप बेस्ट आहे? हे जाणून घेऊया.
Picture Credit: Pinterest
ऑनलाईन क्लासेस आणि बेसिक युजसनुसार, i3, Ryzen 3 यासोबत ८GB RAM योग्य.
Picture Credit: Pinterest
ऑफिस वर्ककरता मल्टीटास्कींग आवश्यक आहे. त्यात i5 Ryzen 3 यासोबत SSD बेस्ट.
Picture Credit: Pinterest
गेमिंगसाठी हाय परफॉर्मस लॅटपॉप घ्या. i7.,Rayen आणि ग्राफिक्स कार्ड गरजेचे.
Picture Credit: Pinterest
१६GB Ram, पॉवरफुल GPU आणि मोठ्या प्रमाणात स्टोरेज आवश्यक.
\Picture Credit: Pinterest
ट्रॅव्हेलिंगकरता लाईट वेट असावा.पण, बॅटरी लाईफ जास्त असावी.
Picture Credit: Pinterest
तुम्ही बजेटनुसार आणि गरजेनुसार लॅपटॉप निवडा आणि स्मार्ट खरेदी करा.
Picture Credit: Pinterest